Tag: Entertainment

‘सुपर डुपर’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सहकुटुंब सहपरिवार बघता यावा अशा धमाल मनोरंजनाची मेजवानी असणाऱ्या सुपर डूपर या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. नावाप्रमाणेच हा ट्रेलरही सुपर डुपर झाला असून…

६ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय ‘आफ्टर ओ.एल.सी’ – दमदार ॲक्शन आणि थराराची पर्वणी!

मराठी चित्रपटसृष्टीत(Marathi Movie) सध्या चर्चेचा विषय ठरलेला बहुप्रतिक्षित ॲक्शन चित्रपट ‘आफ्टर ओ.एल.सी’(After OLC) अखेर आपल्या रिलीज डेटसह सज्ज झाला आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला हा दमदार, ॲक्शन-पॅक्ड सिनेमा ६ फेब्रुवारी…

प्लटून वनच्या ‘तो ती आणि फुजी’चे पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात घवघवीत यश

मुंबई : शिलादित्य बोरा निर्मित आणि मोहित टकळकर दिग्दर्शित मराठी–जापानी चित्रपट ‘तो ती आणि फुजी’चा २४व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (PIFF) जागतिक प्रीमियर झाला. ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले यांच्या…

‘लग्नाचा शॉट’चा धमाल ट्रेलर प्रदर्शित

मुंबई – लग्न म्हणजे आनंद, गडबड, नात्यांची गुंफण आणि अनेक अनपेक्षित क्षणांचा संगम आणि हाच संगम मोठ्या पडद्यावर मांडण्यासाठी येत आहे आगामी मराठी चित्रपट(Marathi Movie) ‘लग्नाचा शॉट’ (Lagnacha Shot). या…

‘रुबाब’च्या डॅशिंग लव्हस्टोरीचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई- मराठी सिनेसृष्टीत सातत्याने वेगळ्या धाटणीचे, काळाशी सुसंगत प्रयोग सादर करणारे झी स्टुडिओज पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी एक डॅशिंग, स्टायलिश आणि मनाला भिडणारी लव्हस्टोरी घेऊन येत आहेत. या बहुप्रतीक्षित ‘रुबाब’ (Rubab)…

मराठी चित्रपटसृष्टीत हॉरर प्रेमकथेचा नवा अध्याय “सहवास”

दिग्दर्शक शिवाजी दोलताडे आणि निर्माते गोवर्धन दोलताडे यांच्या “सहवास” चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित मुंबई- मराठी चित्रपटसृष्टीत हॉरर आणि प्रेमकथेचा अनोखा संगम सादर करणारा नवा चित्रपट “सहवास” याचे पहिले पोस्टर नुकतेच…

‘शतक’च्या ट्रेलरचे अनावरण

मुंबई – देशातील सर्वाधिक चर्चेत आणि बारकाईने पाहिल्या जाणाऱ्या संघटनांपैकी एक असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी वर्षानिमित्त ‘शतक : संघ के १०० वर्ष’ या चित्रपटाच्या ट्रेलरचे मुंबईत भव्य सोहळ्यात…

रियुनिअनचा जल्लोष अन् सिक्वेलची उत्सुकता! ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ची रंगत वाढली

मराठी चित्रपटसृष्टीत काही चित्रपट असे असतात, जे काळाच्या पुढे जाऊनही प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी घर करून बसतात. १९ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘साडे माडे तीन’ हा त्यातलाच एक. साधी गोष्ट, निरागस विनोद…

अभिनेत्री सैयामी खेरने फायर वुमन भूमिकेसाठी मरोळ अग्निशमन केंद्रात घेतले प्रशिक्षण

बॉलिवूड अभिनेत्री सैयामी खेर आपल्या आगामी ‘अग्नी’ चित्रपटात अग्निशामक दल जवानाची (Fireman)भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी तिने मुंबईतील मरोळ आणि वडाळा अग्निशमन केंद्रात (Mumbai Fire Brigade) तिचे आठ आठवड्यांचे प्रशिक्षण…