Tag: Sameer Chougule

‘साखर खाल्लेला माणूस’ ७ एप्रिल २०२७ येणार प्रेक्षकांच्या भेटीला

अंगणात उभारलेली गुढी, कौलारू घर, सभोवतालचा निसर्ग आणि नात्यांच्या गोडव्याची चाहूल देणारं वातावरण… अशा आकर्षक पोस्टरसह नव्या मराठी चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. ‘साखर खाल्लेला माणूस’ हा कौटुंबिक चित्रपट…