भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी अॅड. निकेतन पाटील यांची निवड
नवी मुंबई- ऐरोलीतील भाजपचे युवा पदाधिकारी अॅड. निकेतन नरेश पाटील यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांनी लेखी निवेदनाद्वारे या पदाची घोषणा केली आहे. कट्टर भाजप…

