विवा महाविद्यालयाच्या जसिका उमरसकरने मुंबई विद्यापीठात मिळविले सुवर्णपदक
विरार : विरार येथील विवा महाविद्यालयाच्या(Viva College) विद्यार्थिनीने मुंबई विद्यापीठाच्या (University of Mumbai) अंतिम परीक्षा निकालात घवघवीत यश संपादन करत सुवर्णपदक पटकावले आहे. या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेला नवी…
