Tag: BJP Mumbai

अंधेरीतील भाजप नेते उमेश राणे यांची मुंबई प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती

अंधेरी: भारतीय जनता पक्षाने BJP मुंबई प्रदेश कार्यकारिणी सदस्यांची बुधवारी नियुक्ती केली. अंधेरी भाजपा नेते उमेश राणे यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. उमेश राणे हे तीन दशकांपासून…