Tag: Akshay Kumar

‘राजा शिवाजी’च्या ट्रेलरला अक्षय कुमार, करण जोहर, नागराज मंजुळे, आदित्य सरपोतदार आणि इतर अनेक दिग्गजांची पसंती

‘जिओ स्टुडिओज’ आणि ‘मुंबई फिल्म कंपनी’ निर्मित ‘राजा शिवाजी’ या बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपटाचा ट्रेलरला २० एप्रिल रोजी प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि लेखक…