Month: December 2025

काँग्रेस कडून वॉर्ड क्र. ७५ मध्ये इम्रान शेख यांना उमेदवारी जाहीर

अंधेरी- एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या प्रभाग क्र. ७५ (मरोळ विजय नगर भवानी नगर) मध्ये यावेळेस काँग्रेसने धक्का तंत्र वापरून नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. मरोळ मधील रहिवासी इम्रान खलील…

मरोळ मधील चाळीतील घरास लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी

अंधेरी- मरोळ विजय नगर येथील रमाबाई आंबेडकर नगरातील एका चाळीतील घरास रविवार, 21 डिसेंबर रोजी भीषण आग लागली होती. या आगीत जखमी झालेल्या वीणा प्रदीप भोईटे यांचा नुकताच मृत्यू झाला.…

राष्ट्रवादी काँग्रेसची ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

मुंबई- मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची रविवारी ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये के पूर्व विभागातील प्रभाग क्र. 62 आणि 76 चा समावेश आहे. या प्रभागांमध्ये…

मुंबई महापालिका निवडणूक: भाजपाची 66 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

मुंबई- मुंबई महानगरपालिकेची निवडणूक 15 जानेवारी रोजी होणार आहे. भाजपाने आपल्या पहिल्या यादीमध्ये 66 उमेदवारांना स्थान दिले आहे. के-पूर्व आणि के-पश्चिम या महापालिका विभागांमध्ये 11 प्रभागातून भाजपने उमेदवारी दिली आहे.…

मरोळ ते कफ परेड पर्यंत, नवीन एसी बस सेवा नवी मुंबई विमानतळाला जोडली जाणार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यावसायिक कार्य सुरू करत असताना, एनएमएमटी आणि बेस्ट संचालित चलो बस सेवांनी नवी मुंबई आणि मुंबईतील प्रमुख रेल्वे स्थानके आणि डेपोंमधून विमानतळ कनेक्टिव्हिटीला समर्थन देण्यासाठी अनेक…

पवई में ‘ख्वाहिश 2025’ का भव्य आयोजन, 74 महाविद्यालयों के 1438 विद्यार्थियों की सहभागिता

पवई- चंद्रभान शर्मा कला, वाणिज्य एवं विज्ञान महाविद्यालय द्वारा आयोजित वार्षिक राज्यस्तरीय अंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सव ‘ख्वाहिश 2025’ का आयोजन 19 एवं 20 दिसंबर 2025 को उत्साहपूर्ण वातावरण में सफलतापूर्वक संपन्न…

23 डिसेंबर रोजी अंधेरीत पाणी टंचाई

अंधेरी- के पूर्व विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा मंगळवार, दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत राहणार बंद. के पूर्व विभागातील बामणवाडा, विलेपार्ले (पूर्व) येथे मेट्रो मार्ग ७-अ च्या कामासाठी…

विवा महाविद्यालयात ‘सक्षम रंगमंच’चा शुभारंभ; वार्षिक स्नेहसंमेलनाची उत्साहपूर्ण सुरुवात

विरार – विवा महाविद्यालयात सांस्कृतिक मंडळाच्या वतीने ” सक्षम” या सांस्कृतिक सप्ताहाला सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांच्या कला गुणांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी यंदा ‘सक्षम रंगमंच’ या नव्या संकल्पनेने भव्य…

मुलींच्या बेपत्ता प्रकरणी अंधेरी मधील कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे पोलीस उपायुक्तांना पत्र

अंधेरी- मुंबई मध्ये मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. याप्रकरणी मरोळच्या कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी इम्रान शेख यांच्या नेतृत्वाखाली 15 डिसेंबर रोजी परिमंडळ 10 चे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांना पत्र दिले.…