अंधेरी- एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या प्रभाग क्र. ७५ (मरोळ विजय नगर भवानी नगर) मध्ये यावेळेस काँग्रेसने धक्का तंत्र वापरून नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. मरोळ मधील रहिवासी इम्रान खलील शेख यांना काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेस मुंबई प्रदेश अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मुंबई मधील उमेदवारांची दुसरी यादी रात्री उशिरा जाहीर केली.
Congress announces Imran Sheikh’s candidature in Ward No. 75
Andheri: In a strategic move, the Congress party has given an opportunity to a fresh face in Ward No. 75 (Marol Vijay Nagar–Bhawani Nagar), an area once considered a stronghold of the party. The Congress has nominated local resident Imran Khalil Sheikh as its candidate from the ward.
Mumbai Congress President Varsha Gaikwad announced the party’s second list of candidates for Mumbai late on Tuesday night.

