अंधेरीच्या जय महाराष्ट्र क्रीडा मंडळाचा ‘दीपोत्सव २०२६’
साकारली “सुवर्णदुर्ग” किल्ल्याची प्रतिकृती; मंडळाने केले नवीन लोगो व गाण्याचे अनावरण अंधेरी: प्रतिवर्षी प्रमाणे या वर्षी देखील जय महाराष्ट्र क्रीडा मंडळातर्फे दीपावली पाडव्या निमित्त दीपोत्सव २०२६ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…
