अभिनेत्री राणी मुखर्जींसोबत “मर्दानी 3” मध्ये झळकली बालकलाकार अवनी जोशी
राणी मुखर्जीच्या(Rani Mukerji) बहुप्रतिक्षित ” मर्दानी 3 ” (Mardaani 3)हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून सिनेमाची कथा मुलींच्या बेपत्ता होण्याच्या आणि अपहरणाभोवती फिरते. यशराज फिल्मस्ची निर्मिती असलेल्या अभिराज मिनावाला यांच्या…
