राज्यात 3 कोटी तर अंधेरीत 78 हजार लाडक्या बहिणींचं मतदान कोणाला?
अंधेरी- महाराष्ट्रात(Maharashtra) बुधवारी विधानसभा 2024(Assembly election 2024) साठी राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान झाले. या निवडणुकीत 6,40,88,195 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यापैकी 3,06,49,318 महिला मतदार(Female Voters) होत्या. तर अंधेरी (Andheri) विधानसभा मतदार संघात 78,652 महिला मतदारांनी मतदान केले. 2019…