Category: CRIME

अंधेरीत ‘बनावट आयकर धाडीचा’चा पर्दाफाश

व्यावसायिकाकडून ₹1 कोटी उकळण्याचा प्रयत्न, टोळीतील पाच जणांना अटक मुंबई : अंधेरी पूर्वेतील चकलाच्या सहार कार्गो इस्टेट परिसरात आयकर विभाग आणि क्राइम ब्रँचचे अधिकारी असल्याचे भासवून एका वैद्यकीय उपकरण व्यावसायिकाच्या…

मरोळमध्ये जुन्या वादातून तरुणाची हत्या

पाच जणांविरुद्ध गुन्हा, एकाला अटक मुंबई : अंधेरी पूर्व येथील मरोळ पाईपलाइन परिसरात दोन गटांमधील जुन्या वादाचे रूप हिंसक हाणामारीत बदलले आणि त्यात शिवम कनोजिया ऊर्फ गब्बर या तरुणाची चाकूने…

जोगेश्वरीत दुकान पाडू नये म्हणून दरमहा ₹८ हजारांची लाच?

जोगेश्वरी रेल्वे अधिकाऱ्याविरोधात CBIचा गुन्हा मुंबई : जोगेश्वरी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील भागात दुकान पाडण्याची कारवाई टाळण्यासाठी दुकानदाराकडून दरमहा ₹८ हजारांची लाच मागितल्याच्या आरोपावरून केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) एका रेल्वे अधिकाऱ्याविरोधात…

व्यावसायिकाची ₹१९.७८ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी केली दोघांना अटक

स्वस्त दरात USDT (Tether) क्रिप्टोकरन्सी मिळवून देण्याचे दाखवले आमिष मुंबई : स्वस्त दरात USDT (Tether) क्रिप्टोकरन्सी मिळवून देण्याचे आमिष दाखवत शेअर बाजाराशी संबंधित ४२ वर्षीय व्यावसायिकाची तब्बल ₹१९.७८ लाखांची फसवणूक…

जोगेश्वरीत एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई

₹३.५ कोटींचे हेरॉईन जप्त, एकाला अटक मुंबई : मुंबईतील अमली पदार्थांच्या तस्करीविरोधातील कारवाईला मोठे यश आले असून, जोगेश्वरी पूर्व परिसरातून तब्बल ३०२ ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. या अमली…

पवईत एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार

तृतीयपंथी असल्याचे भासवणारा आरोपी कळव्यातून अटकेत मुंबई : पवई परिसरात २५ वर्षीय एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीने स्वतःला तृतीयपंथी असल्याचे भासवत ‘पतीची…

विलेपार्लेतील ₹४.१५ कोटींचा कर्ज घोटाळा

माजी बँक अधिकाऱ्यांसह चौघांविरोधात गुन्हा मुंबई : विलेपार्ले पोलिसांनी मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेच्या चार माजी अधिकाऱ्यांविरोधात तब्बल ४ कोटी १५ लाख रुपयांच्या कथित कर्ज गैरव्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात…

अंधेरी स्टेशनवर तिकीट तपासनीसावर प्रवाशाचा हल्ला

तिकीट तपासनीसाच्या डोळ्याला झाली दुखापत मुंबई : अंधेरी रेल्वे स्थानकावर तिकीट नसलेल्या प्रवाशाला पकडल्यानंतर झालेल्या वादातून एका तिकीट तपासनीसावर (TC) प्रवाशाने कथितरित्या हल्ला केल्याची घटना घडली. १८ ऑगस्ट रोजी घडलेल्या…

माजी नगरसेवक कमलेश राय यांच्या पिस्तुलातून गोळीबार

वाराणसी विमानतळावर घडला प्रकार; दोन कर्मचारी जखमी वाराणसी : वाराणसीच्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी सकाळी पिस्तुलातून अचानक गोळीबार झाल्याने खळबळ उडाली. महाराष्ट्रातील माजी नगरसेवक आणि सध्या एकनाथ शिंदे…

जोगेश्वरीत देशभक्तीपर गाणी शोधणे पडले महागात

संशयास्पद लिंकवर क्लिक करताच ₹44,560 ची सायबर ठगी मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी देशभक्तीपर गाणी शोधणाऱ्या जोगेश्वरीतील ५६ वर्षीय महिलेची ₹४४,५६० रुपयांची सायबर फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. देशभक्तीपर…