अंधेरीच्या सात बंगलामधील निवासी इमारतीला गुरुवारी लागली भीषण आग
अंधेरी: अंधेरी पश्चिम Andheri West येथील सात बंगला Seven Bungalow परिसरातील एका निवासी इमारतीला गुरुवारी भीषण आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, ही आग वर्सोवा मेट्रो स्टेशनजवळील Versova Metro Station नालंदा इमारतीत…
