Tag: अंमली पदार्थ विरोधी पथक

विले पार्लेत ७.६ किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त, एकाला अटक

विले पार्ले: मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (ANC) विले पार्ले पूर्व भागात मोठी कारवाई केली. या कारवाईत सुमारे ७.६ किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त केला असून एका संशयित ड्रग पेडलरला…