Tag: Marathi Cinema Tu Aahes Na

सुप्रिया पिळगावकर झळकणार ‘तू आहेस ना’ या मराठी चित्रपटात

सिद्धार्थ बोडकेही प्रमुख भूमिकेत लव फिल्म्सने आपल्या दुसऱ्या मराठी चित्रपटाची घोषणा केली असून, ‘तू आहेस ना’ या चित्रपटात सुप्रिया पिळगावकर आणि सिद्धार्थ बोडके प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे…