अंधेरीतील प्रसिद्ध ‘सूरज लामा मोमोज’चा परवाना निलंबित
‘एकदा मोठा उंदीर फिरताना पाहिला होता…’ स्वच्छतेबाबत ग्राहकांचे गंभीर आरोप मुंबई : अंधेरी पश्चिमेतील प्रसिद्ध ‘सूरज लामा मोमोज’ या खाद्यब्रँडच्या दोन आउटलेटचे अन्न परवाने महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA)…
