Tag: Fire

अभिनेता पुष्कर जोग यांच्या अंधेरीतील निवासी इमारतीला आग

दोन सुरक्षा रक्षकांनी वाचवले शेकडो रहिवाश्यांचे प्राण अंधेरी- अंधेरी पश्चिमेकडील (Andheri) सोरेंटो टॉवर या २३ मजली निवासी इमारतीला गुरुवारी सकाळी लागलेल्या आगीत (Fire) दोन सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अनेकांचे प्राण वाचवले. या…

ओशिवरा येथील फ्लॅटला लागलेल्या आगीत ७३ वर्षीय महिलेचा मृत्यू

मुंबई: (१७ जानेवारी) मुंबईतील ओशिवरा(Oshiwara) परिसरातील एका निवासी संकुलातील फ्लॅटला शनिवारी लागलेल्या आगीत ७३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, असे एका महापालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. लोखंडवाला(Lokhandwala) परिसरातील हाय पॉइंट हॉटेलजवळील ब्रिज बिल्डिंगमध्ये…

दारुड्याने अंधेरीतील रहिवाशाला दिले पेटवून

अंधेरी- अंबोली पोलिसांनी सोमवारी सांगितले की, एका दारू प्यायलेल्या व्यक्तीने अंधेरी येथील ४४ वर्षीय रहिवाशावर ज्वलनशील द्रव ओतून त्याला पेटवून दिले. या घटनेत राजेंद्र यादव (४४) हा पीडित २५ टक्के…

अंधेरीत आगीमुळे दोन कामगारांचा मृत्यू

अंधेरी: बुधवारी संध्याकाळी अंधेरी पूर्व येथील लिथियम-आयन सेल उत्पादन युनिटमध्ये आग लागल्याने दोन कामगारांचा मृत्यू झाला. मृत कामगारांची नावे भगवान पितळे (३०) आणि सुमंत जाधव (२८) अशी आहेत. पितळे यांना…

मरोळ मधील चाळीतील घरास लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी

अंधेरी- मरोळ विजय नगर येथील रमाबाई आंबेडकर नगरातील एका चाळीतील घरास रविवार, 21 डिसेंबर रोजी भीषण आग लागली होती. या आगीत जखमी झालेल्या वीणा प्रदीप भोईटे यांचा नुकताच मृत्यू झाला.…

जोगेश्वरीत बर्निंग कारचा थरार

जोगेश्वरी – मुंबईमध्ये सोमवारी दिवसा ढवळ्या भर रस्त्यावर ‘बर्निंग कार’चा(Burning car) थरार अनुभवयास मिळाला. जोगेश्वरी(Jogeshwari) परिसरात चालत्या कारने अचानक पेट घेतला. पुलाच्या मध्यभागी गाडीने पेट घेतल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.…

भुयारी मेट्रोला आग

मुंबई- मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल) ने शुक्रवारी कोटक वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मेट्रो स्थानकाच्या तळघरात आग लागल्याने प्रवासी सेवा तात्पुरती स्थगित केली. मुंबई मेट्रोच्या म्हणण्यानुसार, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन…