Tag: Seven Hills Hospital

काँग्रेस आमदार अमीन पटेल यांचा सेव्हन हिल्स रुग्णालयाच्या खाजगीकरणास विरोध

मुंबई: काँग्रेसचे आमदार आणि महाराष्ट्रातील काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे उपनेते, अमीन पटेल (MLA Ameen Patel) यांनी, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालय प्रकल्प सुधारित सार्वजनिक-खाजगी भागीदारी (Public private partnership)…

अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालयाला मिळणार नवसंजीवनी

अंधेरी- बृहन्मुंबई महानगरपालिकाने अंधेरीतील दीर्घकाळ बंद असलेल्या सेव्हन हिल्स रुग्णालय चे पुनरुज्जीवन करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) मॉडेलअंतर्गत या रुग्णालयाचे १,५०० खाटांच्या अत्याधुनिक मल्टी-स्पेशालिटी केंद्रात रूपांतर करण्यात…

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी विकत घेणार मरोळचं सेव्हन हिल्स रुग्णालय

अंधेरी- प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी(Mukesh Ambani) हे मरोळ(Marol) स्थित मुंबईमधील(Mumbai) सर्वांत मोठे खासगी रुग्णालय विकत घेण्याच्या तयारीत आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज(Reliance Industries) आणि कॅप्री…

अंधेरीत आगीमुळे दोन कामगारांचा मृत्यू

अंधेरी: बुधवारी संध्याकाळी अंधेरी पूर्व येथील लिथियम-आयन सेल उत्पादन युनिटमध्ये आग लागल्याने दोन कामगारांचा मृत्यू झाला. मृत कामगारांची नावे भगवान पितळे (३०) आणि सुमंत जाधव (२८) अशी आहेत. पितळे यांना…

मरोळ ते कदमवाडी मार्ग रस्ता रुंदीकरण कामाची आमदार मुरजी पटेलांनी केली पाहणी

अंधेरी- सेव्हन हिल्स इस्पितळ(Seven Hills Hospital) ते कदमवाडी मार्ग(Kadamwadi Marg) या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाची स्थानिक आमदार मुरजी पटेल(MLA Murji Patel) यांनी गुरुवारी पाहणी केली. महापालिका(BMC) अधिकाऱ्यांकडून त्यांनी कामाचा आढावा घेतला.…

शिवसेना शिंदे गटाचे अंधेरी विभाग प्रमुख विजय धिवार यांचे निधन

अंधेरी – शिवसेना शिंदे गटाचे अंधेरी विभागाचे विभाग प्रमुख विजय सर्जेराव दिवार यांचे मंगळवार, 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता अल्पशा आजाराने मरोळ मधील सेव्हन हिल्स इस्पितळात निधन झाले. मृत्यू…