मुंबईत रॉकेट आणि आकाशात उडणाऱ्या फटाक्यांवर बंदी
२५ नोव्हेंबरपर्यंत आदेश लागू; मुंबई महापालिका क्षेत्रासाठी प्रशासनाचा निर्णय मुंबई : दिवाळी आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका…
