Tag: NAFA

हॉलिवूडच्या झगमगाटात रंगणार ‘नाफा २०२६’मराठी चित्रपट महोत्सव

सॅनहोजे (कॅलिफोर्निया) प्रतिनिधी : अमेरिकेतील भारतीयांच्या सांस्कृतिक दिनदर्शिकेतील सर्वात प्रतिष्ठित आणि बहुचर्चित ठरलेल्या ‘नाफा मराठी चित्रपट महोत्सवा’च्या तिसऱ्या पर्वाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, यंदाचा महोत्सव गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक…