अंधेरी पश्चिममध्ये घरांच्या किमतीत १० ते १३ टक्क्यांची वाढ
प्रीमियम घरांचे भाडे महिन्याला १.२५ लाखांवर मुंबईच्या पश्चिम उपनगरातील अंधेरी पश्चिम हे घर खरेदीदार आणि गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचे केंद्र बनत आहे. पायाभूत सुविधांचा विकास, पुनर्विकास प्रकल्प आणि घर खरेदीदारांच्या बदलत्या पसंतीमुळे…
