Tag: Marathi Cinema

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये

अभिनेत्री मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका अभिनेत्री मोनालिसा बागलने आजवर वेगवेगळ्या चित्रपटांतून उत्तमोत्तम भूमिका साकारल्या आहेत. आता ‘काकुळ’ या थरारक रहस्यपटात मोनालिसा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून, नोव्हेंबर २०२६ मध्ये हा चित्रपट…

‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये प्रमुख भूमिकेत लहानपणी ‘कधी एकदा मोठे होतो’ असं वाटणं स्वाभाविकच आहे! मात्र एखाद्या चिमुकलीने आपली ही इच्छा चक्क गणपती बाप्पाकडे व्यक्त केली आणि ती इच्छा…

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी!

‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष सहन करणं, गप्प राहाणं आणि परिस्थितीशी जुळवून घेणं… स्त्रीच्या वाट्याला आलेल्या या चौकटी आता मोडीत काढण्याची वेळ आली आहे. याच विषयावर भाष्य करणाऱ्या ‘बंडखोर’ या चित्रपटाचे…

आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी येथे “धडपड” सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात

सिनेमात अभिनेत्री स्मिता तांबे हिची मध्यवर्ती भूमिका मराठी सिनेसृष्टीत आजवर वेगवेगळे विषय हे हाताळले गेले आहेत. आता असाच काहीसा वेगळा विषय आपल्याला आगामी धडपड या सिनेमातून भेटीस येणार आहे. ग्रामीण…

“भाटा” २८ ऑगस्टला चित्रपटगृहात

श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते “भाटा” चित्रपटाचे पोस्टर लाँच मराठी चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या धाटणीचे विषय हे आवर्जून हाताळले जातात. फार कमी लोकांना माहित असेलल्या बेलदार ह्या भटक्या जमातीतील लोकांचा संघर्षमय…

क्रांती रेडकर वानखेडे लिखित-दिग्दर्शित ‘मैत्रेया’ची घोषणा

फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने समर टाईम्स प्रोडक्शन उलगडणार मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट ‘मैत्री’ हा शब्द उच्चारताच प्रत्येकाच्या आयुष्यातील काही चेहरे नकळत डोळ्यांसमोर येतात. काही नाती काळासोबत बदलतात, काही हरवतात, तर काही…

भयाच्या सावटात झाला ‘भूतम भयम्’चा ट्रेलर लॉन्च

रहस्यमय ‘परीसा’ने वाढवली उत्सुकता चित्रपटाच्या घोषणेपासूनच चर्चेत असलेल्या ‘भूतम भयम्’ या हॉरर-कॉमेडी चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून एक भव्य, आगळ्यावेगळ्या आणि अंगावर काटा आणणाऱ्या वातावरणात हा ट्रेलर लॉन्च…

‘बोल बोल राणी’चा थरार १७ जुलैला उलगडणार

गूढ नजरा आणि अनुत्तरित प्रश्न मराठी चित्रपटसृष्टीत सध्या आशयघन आणि वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळत असताना, आता रहस्य, थ्रिलर आणि सस्पेन्सने भरलेला ‘बोल बोल राणी’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट १७…

“द महाराष्ट्र फाईल्स” चित्रपटाचा म्युझिक लॉन्च सोहळा संपन्न

शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचार, राजकीय हस्तक्षेप आणि सामान्य शेतकरी कुटुंबाच्या न्यायासाठीचा संघर्ष यावर आधारित बहुचर्चित चित्रपट “द महाराष्ट्र फाईल्स” लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरने चित्रपटाची बाजू उंचावली आहे…

केदार शिंदे लवकरच घेऊन येत आहेत ‘गणा धाव रे’ श्रद्धा आणि मानवी नात्यांची कथा

मुंबई २१ अप्रैल,२०२६: ‘बी-लाईव्ह प्रॉडक्शन्स’ प्रस्तुत आणि ‘कलश एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ निर्मित ‘गणा धाव रे’ हा मराठी चित्रपट आगामी काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सूरज सिंग , वर्षा कुकरेजा ,…