Tag: Marathi Cinema

‘सुपर डुपर’चं धमाल गाणं ‘कुकडू कू’ प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेचा विषय ठरत असलेल्या ‘सुपर डुपर’ या आगामी चित्रपटातील आणखी एक धमाकेदार गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘कुकडू कू’ असे भन्नाट बोल असलेलं हे गाणं नावाप्रमाणेच जबरदस्त…

हेमंत ढोमे यांच्या वाढदिवसानिमित्ताने ‘झिम्मा ३’ च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात पोहोलेला, मैत्रीचा जल्लोष रंगवणारा आणि प्रत्येकाला ‘आपलीच गोष्ट’ वाटणारा ‘झिम्मा’चा प्रवास आता नव्या वळणावर येतोय. मैत्री, नात्यांचा भावनिक स्पर्श आणि धमाल ट्रिप यांचं भन्नाट मिश्रण सादर करणाऱ्या…

विक्रम गोखले यांची अखेरची कलाकृती “बेवारस” लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी रंगभूमी, मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील महान अभिनेते, दिवंगत विक्रम गोखले यांचा अखेरचा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अतिशय हृदयस्पर्शी कथा असलेला ‘बेवारस’ हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून,…

‘सुपर डुपर’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सहकुटुंब सहपरिवार बघता यावा अशा धमाल मनोरंजनाची मेजवानी असणाऱ्या सुपर डूपर या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. नावाप्रमाणेच हा ट्रेलरही सुपर डुपर झाला असून…

‘फुला’तून उलगडणार मुरळीची संघर्षमय कथा

अस्सल मराठी मातीतल्या वाघ्या-मुरळीची(Waghya Murli) संघर्षमय कथा आगामी ‘फुला’ चित्रपटातून (Marathi Movie Phula)मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. नुकतेच या चित्रपटाचं पोस्टर खंडेरायाच्या साक्षीने जेजुरी(Jejuri) येथे वाघ्या-मुरळी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.…

“ट्रायंगल” मराठीतील पहिला स्पाय थ्रिलर चित्रपट

हिंदी(Bollywood) किंवा दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये(South Indian Movies) आजवर अनेक स्पाय थ्रिलर चित्रपट(Spy Thriller Movie) झाले आहेत. मात्र, मराठी चित्रपटात(Marathi Movie) असलेली स्पाय थ्रिलर चित्रपटांची उणीव आता भरून निघणार आहे. “ट्रायंगल” हा…

‘सुपर डुपर’चे उत्सुकता वाढवणारे पोस्टर प्रदर्शित

झी स्टुडिओज प्रस्तुत ‘सुपर डुपर’ या बहुचर्चित मल्टिस्टारर आणि कौटुंबिक महासोहळ्याच्या चित्रपटाचे धमाकेदार पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले असून सोशल मीडियावर त्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये…

व्हॅलेंटाइन डेच्या मुहुर्तावर ‘गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड’ चित्रपटाची घोषणा

व्हॅलेंटाइन डे अर्थात प्रेम दिन सर्व प्रेमिकांसाठी मोठा दिवस असतो. याच प्रेम दिनाच्या मुहुर्तावर “गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड (Girlfriend Boyfriend)” या नव्या, भव्य चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. उत्तम स्टारकास्ट आणि पुरेपूर…

रहस्य–थरारपट ‘असंभव’ आता ॲमेझॉन प्राईमवर

रहस्य, थरार आणि भावनांनी भरलेला ‘असंभव’ या चित्रपटाने सिनेमागृहात यशस्वी वाटचाल केल्यानंतर आता हा चित्रपट ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित झाला असून ओटीटीवरही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटगृहात प्रेक्षकांची…

उमेश – प्रियाची ‘बिन लग्नाची गोष्ट’ ॲमेझॉन प्राईमवर ट्रेंडिंग!

नात्यांचा गुंता, प्रेमातील गोडवा आणि थोडीशी नोकझोक सांगणारा ‘बिन लग्नाची गोष्ट’ (Bin Lagnachi Goshta Movie) हा चित्रपट सध्या ॲमेझॉन प्राईमवर (Amazon Prime) ट्रेंडिंग ठरत आहे. चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर आता ओटीटीवरही…