Category: Social

मरोळ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न

अंधेरी – थोर क्रांतिकारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त गुरुवार, २६ फेब्रुवारी रोजी मरोळ येथील सावरकर संकूल, कदम वाडी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जनकल्याण सहकारी बँकेचे…

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट

मुंबई, दि. २५ : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभागाने राबविलेल्या सातत्यपूर्ण उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून जानेवारी २०२६ मध्ये अपघाती मृत्यूंमध्ये ८.०५ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. जानेवारी २०२५…

मुंबई पोलिसांच्या १२९० वाहनांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई, दि. २६: मुंबईत आणि महानगर परिसरात घडलेल्या गुन्ह्याच्या ठिकाणी जलद गतीने पोहोचणे, १०० आणि ११२ या हेल्पलाईन क्रमांकावर आलेल्या तक्रारीच्या कॉलवर विनाविलंब पोहोचणे यासाठी मुंबई पोलीस दलात १२९० नवीन…

अंधेरी सबवे पूर समस्या होणार दूर

उड्डाणपूल बांधण्याची महापालिकेची योजना अंधेरी- दर पावसाळ्यात अंधेरीतील(Andheri) नागरिकांना अंधेरी सबवेमध्ये(Andheri Subway) येणाऱ्या पुराचा दरवर्षी सामना करावा लागतो. परिणामी दैनंदिन जीवन ठप्प होते. या समस्येवर बृहन्मुंबई महानगरपालिका दीर्घकालीन उपाय शोधण्याचा…

सेंटर फॉर प्रमोटिंग डेमोक्रसी (सीपीडी) यांनी साजरा केला आगळ्या वेगळ्या पद्धतीने व्हॅलेंटाईन डे

वांद्रे – १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सेंटर फॉर प्रमोटिंग डेमोक्रसी (सीपीडी) यांच्या माध्यमातून पाचवा व्हॅलेंटाईन डे उत्साह, बांधिलकी आणि लोकशाही मूल्यांच्या जाणीवेने साजरा करण्यात आला. सध्या समाजात जात, धर्म, लिंग,…

अंधेरी पश्चिम येथील गिल्बर्ट हिल येथे नियम उल्लंघन

या प्रकरणी अहवाल सादर करण्याचे पर्यावरणमंत्री पंकजा मुंडेंचे आदेश मुंबई, दि. ११ : गिल्बर्ट हिल (Gilbert Hill) हा परिसर पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील व महत्त्वपूर्ण आहे. हा भाग हरित क्षेत्रात…

प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्र यांचे अंधेरीतील गिल्बर्ट हिल संबंधी ट्विट चर्चेत

अंधेरी- प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्र(Anand Mahindra) यांनी अंधेरी पश्चिम(Andheri West) येथील प्राचीन ज्वालामुखीचा डोंगर म्हणून प्रसिद्ध असलेल्या गिल्बर्ट हिल(Gilbert Hill) संदर्भात एक विडियो एक्स वर पोस्ट केला आहे. या पोस्ट…

बोरिवलीमध्ये ऐतिहासिक जैन दीक्षा महोत्सव 2026 चे आयोजन

बोरिवली- जैन दीक्षा महोत्सव 2026(Jain Diksha Mahotsav 2026) चे आयोजन बोरिवली पश्चिमेतील(Borivali West) चिकुवाडी परिसरात करण्यात येत आहे. “संयमरंग उत्सव” या नावाने हा पाच दिवसीय महोत्सव ४ फेब्रुवारी ते ८…

मरोळ मधील भवानी नगरचे उद्यान नागरिकांसाठी खुले

अंधेरी- मरोळ(Marol) मधील भवानी नगर (Bhavani Nagar) येथील उद्यानाचे उदघाटन आमदार मुरजी पटेल(MLA Murji Patel) यांच्या हस्ते रविवारी सकाळी पार पडले. यावेळी भवानी नगर येथील लहान मुले आणि नागरिक मोठ्या…

बौद्ध समाजासाठी कार्यरत सामाजिक संस्थांना पायाभूत सुविधा योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे शासनाचे आवाहन

मुंबई, दि. २८ : राज्यातील धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या व संस्थेमध्ये ५१ टक्के पेक्षा जास्त बौद्ध समाजातील विश्वस्त/सदस्यांची संख्या असलेल्या बौद्ध (Buddhist) समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्य राबविणाऱ्या संस्थांना…