जोगेश्वरीच्या तरुणाने दिले चौघांना जीवनदान
मुंबई : एका २३ वर्षीय ब्रेन डेड रुग्णाने (brain dead) त्याचे यकृत, किडनी आणि स्वादुपिंड(Organ) दान केल्यानंतर चार जणांना नवीन जीवन दिले आहे. जोगेश्वरी येथील शुभम गराटे हा तरुण शनिवारी रेल्वेने त्याच्या मूळ गावी कोकणात जात असताना त्याचा अपघात झाला….