जोगेश्वरीत बर्निंग कारचा थरार
जोगेश्वरी – मुंबईमध्ये सोमवारी दिवसा ढवळ्या भर रस्त्यावर ‘बर्निंग कार’चा(Burning car) थरार अनुभवयास मिळाला. जोगेश्वरी(Jogeshwari) परिसरात चालत्या कारने अचानक पेट घेतला. पुलाच्या मध्यभागी गाडीने पेट घेतल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहनांना पुलावरून जाणे कठीण झाले होते. मात्र, दुचाकी मात्र कसरत…
भुयारी मेट्रोला आग
मुंबई- मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल) ने शुक्रवारी कोटक वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मेट्रो स्थानकाच्या तळघरात आग लागल्याने प्रवासी सेवा तात्पुरती स्थगित केली. मुंबई मेट्रोच्या म्हणण्यानुसार, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला सतर्क करण्यात आले आणि ते घटनास्थळी दाखल झाले. खबरदारीचा…