बांग्लादेशातील हिंदू अत्याचार विरोधात मरोळमध्ये निदर्शने
मरोळ – बांग्लादेशात (Bangladesh)सत्तान्तर झाल्यानंतर तेथील हिंदू धर्मियांवर(Hindu) अत्याचारांचे प्रमाण वाढलेले आहे. मंगळवारी मरोळ(Marol) मध्ये सकल हिंदू समाजातर्फे बांग्लादेशात होणाऱ्या हिंदूंच्या हत्या, महिलांवरील बलात्कार, हिंदू मंदिरांवरील हल्ले या अत्याचाराच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. मरोळ नाका सिग्नल, जलाराम मंदिर चौक, सेवन…