अंधेरीच्या मरोळमध्ये दंगल नियंत्रण पथकाने केली कवायत
मुंबई: नागपूरमध्ये अलिकडेच झालेल्या हिंसक संघर्षांनंतर, मुंबई पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. ते सध्या हाय अलर्टवर आहेत. याचाच एक भाग म्हणून ईद(Ramzan Eid) आणि गुढी पाडवा(Gudhi Padwa) या आगामी सणांच्या आधी, एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी मरोळ मापखान नगरच्या संवेदनशील भागात मॉक…
अंधेरीतील एका कुटुंबाची सव्वा कोटी रुपयांना फसवणूक
मुंबई: अंधेरीतील(Andheri) एक कुटुंब एका मोठ्या गुंतवणूक घोटाळ्याला बळी पडली. उच्च व्याज परताव्याच्या आमिषामुळे त्यांना १.२५ कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले. एमआयडीसी पोलिसांनी(MIDC Police station) आर्थिक फसवणूकीच्या(Financial fraud) आरोपाखाली रोहन शिंदे, हेमाली शिंदे आणि सुदीप शिंदे या तिघांविरुद्ध गुन्हा (Crime)…