मुंबई महापालिका करणार अंधेरी जोग उड्डाणपुलाची दुरुस्ती
मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील (Western express highway)जीर्ण झालेल्या अंधेरी पूर्व उड्डाणपुलाच्या (Andheri flyover) एका भागाचा मोठा स्लॅब पाच महिन्यांपूर्वी मोटर गाडीवर पडल्यामुळे कारचालक किरकोळ जखमी झाला होता. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) आता या उड्डाणपुलाची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. जोग…