आमदार मुरजी पटेल यांनी विधानसभा अधिवेशनात मांडला अंधेरी पूर्वेतील वाहतूक कोंडीचा मुद्दा
मुंबई: संपूर्ण मुंबईत वाहतूक कोंडी(Mumbai Traffic) ही मोठी समस्या बनली आहे. अंधेरी पूर्व (Andheri East) भागात देखील प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. याच संदर्भातील प्रश्न स्थानिक आमदार मुरजी पटेल (MLA Murji Patel) यांनी नुकताच विधानसभेत उपस्थित केला. विधानसभेत (Legislative…
जोगेश्वरीत बर्निंग कारचा थरार
जोगेश्वरी – मुंबईमध्ये सोमवारी दिवसा ढवळ्या भर रस्त्यावर ‘बर्निंग कार’चा(Burning car) थरार अनुभवयास मिळाला. जोगेश्वरी(Jogeshwari) परिसरात चालत्या कारने अचानक पेट घेतला. पुलाच्या मध्यभागी गाडीने पेट घेतल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहनांना पुलावरून जाणे कठीण झाले होते. मात्र, दुचाकी मात्र कसरत…
अभिनेत्री सैयामी खेरने फायर वुमन भूमिकेसाठी मरोळ अग्निशमन केंद्रात घेतले प्रशिक्षण
बॉलिवूड अभिनेत्री सैयामी खेर आपल्या आगामी ‘अग्नी’ चित्रपटात अग्निशामक दल जवानाची (Fireman)भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी तिने मुंबईतील मरोळ आणि वडाळा अग्निशमन केंद्रात (Mumbai Fire Brigade) तिचे आठ आठवड्यांचे प्रशिक्षण घेतले. सैयामीला रिअल लाईफ मधील नायकांसोबत मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण घ्यावे…