सर्वोच्च न्यायालयाचा अजित पवार गटास दणका
दिल्ली – भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (१३ नोव्हेंबर) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटाला ‘स्वतःच्या पायावर उभे राहण्यास’ आणि निवडणूक प्रचारात शरद पवारांची प्रतिमा आणि व्हिडिओ वापरण्यापासून दूर राहण्यास सांगितले. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्वल…