MY ANDHERI NEWS

Your friendly community news portal

MY ANDHERI NEWS

MY ANDHERI NEWS

Shivsena

लोकसभा निवडणुकीत रवींद्र वायकर यांच्या विजयाला आव्हान देणारी अमोल कीर्तिकर यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

अंधेरी- उत्तर पश्चिम मतदारसंघातून(North west Loksabha constituency) लोकसभा निवडणुकीत (Loksabha election) शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट)(Shivsena) उमेदवार रवींद्र वायकर(Ravindra Waikar) यांचा विजय रद्द करण्याची मागणी करणारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते अमोल कीर्तीकर यांची निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay…

मुरजी पटेल यांनी घेतली आमदारकीची शपथ

अंधेरी- 166 अंधेरी विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार मुरजी पटेल(MLA Muraji Patel) यांनी रविवारी विधीमंडळात विधानसभा(Vidhansabha) सदस्यत्वाची शपथ घेतली. आमदार मुरजी पटेल यांनी मराठी भाषेतून ईश्वराला साक्ष ठेवून शपथ घेतली. शिवसेनेचे(Shivsena) मुरजी पटेल (काका) यांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये (Election)अंधेरी पूर्व (Andheri…

शिवसेना शिंदे गटाचे अंधेरी विभाग प्रमुख विजय धिवार यांचे निधन

अंधेरी – शिवसेना शिंदे गटाचे अंधेरी विभागाचे विभाग प्रमुख विजय सर्जेराव दिवार यांचे मंगळवार, 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता अल्पशा आजाराने मरोळ मधील सेव्हन हिल्स इस्पितळात निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 59 वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि…

शिवसेनेच्या ठाकरे- शिंदे गटात राडा

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra assembly election) प्रचाराच्या दरम्यान मुंबईतील जोगेश्वरी पूर्व(Jogeshwari East) येथे शिवसेनेच्या दोन गटातील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. शिवसेना (एकनाथ शिंदे) (Shivsena Eknath Shinde)आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shivsena UBT) कार्यकर्त्यांमध्ये झाल्यानंतर जोगेश्वरी-विक्रोळी लिंक (Jogeshwari Vikhroli Link…

महायुतीचे उमेदवार मुरजी पटेल यांची सुभाष नगर मध्ये चौक सभा संपन्न

अंधेरी- विधानसभा निवडणुकीसाठी शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत. महाराष्ट्रात एकूणच प्रचाराचा ज्वर वाढलेला दिसत आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघात देखील प्रत्येक उमेदवार जोरदारपणे आपला प्रचार करत आहे. येथील महायुतीचे उमेदवार मुरजी पटेल यांनी नुकतीच चौक सभा घेतली. अंधेरी पूर्व…