12 हजार रुपयांची लाच घेताना अंधेरी पालिका कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
मुंबई: मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) अधिकाऱ्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या के-पूर्व प्रभागातील (BMC K East ward)एका कर्मचाऱ्याला लाच घेताना अटक केली आहे. संदीप जोगदंडकर असे कर्मचाऱ्याचे नाव असून, तो मुंबई महापालिकेच्या के-पूर्व प्रभागतील मदतनीस आहे. एसीबीच्या म्हणण्यानुसार, तक्रारदार हा हातगाडी विकण्याचा…