विवा महाविद्यालयात ‘स्त्रियांची शतपत्रे’ अभिवाचनातून ऐकू आले महिलांचे विचार
विरार : महिला दिनाच्या निमित्ताने विवा महाविद्यालयात ‘विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट आणि महिला सक्षमीकरण कक्ष आणि यंग स्टार ट्रस्ट, आगाशी पुरस्कृत ‘स्त्रियांची शतपत्रे’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. डॉ. स्वाती कर्वे यांनी साधारणतः 200 वर्षांपूर्वी मासिके आणि वृत्तपत्रांमध्ये…
विवा महाविद्यालयात वार्षिक कला प्रदर्शन
विरार- विरार येथील विवा इन्स्टिटूट ऑफ अप्लाइड आर्ट मधील विद्यार्थ्यांनी सुरेख काम करत देशातील अत्यंत जुन्या संस्थेची बरोबरीच केली आहे” असे उदगार प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, लेखक व निर्माता व अभिनेता रवी जाधव यांनी काढले. गुरुवारी विवा महाविद्यालयातील वार्षिक कला प्रदर्शनाच्या…
उत्कर्ष विद्यालय, पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागात उत्साहात शिवजयंती महोत्सव साजरा
विरार : शिवजयंती निमित्त विरारच्या विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट, उत्कर्ष विद्यालय, पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागात शिव महोत्सव साजरा करण्यात आला. पारंपारिक वेशभूषेत नटून आलेल्या १५०० विद्यार्थ्यांनी शिवमय वातावरणात महाराजांना मानवंदना दिली. मुख्याध्यापिका श्रीमती भक्ती वर्तक मॅडम यांच्या मार्गदर्शना…
उत्कर्ष विद्यालयने पटकावला पहिला नंबर
“मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा” या तालुकास्तरीय उपक्रमात प्रथम क्रमांकाने सन्मानित विरार : मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा टप्पा १ ( २०२४/२०२५) या अभियानांतर्गत राज्यात शासनामार्फत घेण्यात आलेल्या ‘माझी शाळा,सुंदर शाळा’ या उपक्रमात विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट उत्कर्ष विद्यालय प्राथमिक विभाग…
विवा “एक्सप्रेशन स्पुकी व्हिजन”चा धमाका, स्पर्धेत अग्रेसर ठरल्या जाहिराती
विरार: आपल्या सर्वांच्या दिवसाची सुरुवात आणि शेवट जाहिरातीने होत असते. आपण दिवसभर वेगवेगळ्या ब्रँडच्या घोळक्यात फिरत असतो. जाहिराती, माध्यमे व ब्रँड्स यांच्या शिवाय मानवी जीवन अपूर्ण आहे असे म्हणायला हरकत नाही. जाहिरातीच्या माध्यमातून आपण उत्पादनाची खरेदी – विक्री करत असतो….
गुरु नानक महाविद्यालय में “उडान २०२५” संपन्न
मुंबई – सायन (Sion) कोलीवाड़ा स्थित गुरु नानक महाविद्यालय(Gurunanak College) में मुंबई विश्वविद्यालय(Mumbai University) के “उडान २०२५” का आयोजन किया गया। यह आयोजन २९ और ३० जनवरी, २०२५ को किया गया था। इस आयोजन में १००० से अधिक विद्यार्थियों और…
विवा महाविद्यालयात मुंबई विद्यापीठस्तरीय “उडाण” कार्यक्रम संपन्न
विरार: डिपार्टमेंट ऑफ लाईफ लाँग लर्निग अँड एक्स्टेन्शन (डीएलएलई), मुंबई विद्यापीठ आणि विवा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने “उडाण” या विद्यापीठस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला डॉ. कुणाल जाधव( प्राध्यापक, डीएलएलई, मुंबई विद्यापीठ) आणि श्री. सचिन राऊत ( सहाय्यक…
प्लेटलेट्स दान आणि कर्करोग जागृती उपक्रम संपन्न
मुंबई- कॅन्सरग्रस्त रुग्णांना उपचारादरम्यान प्लेटलेट्सची कमतरता मोठ्या प्रमाणावर जाणवते. अशा परिस्थितीत प्लेटलेट्स डोनेशनचा महत्त्वाचा वाटा असतो. याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ आर्ट कॉमर्स अन् सायन्स (Saint Wilfred College of Science, Arts & Commerce) येथे ” प्लेटलेट्स डोनेशन…
राज्यस्तरीय करिअर संसद अधिवेशनात विवा महाविद्यालयाचा सहभाग
विरार : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा उपक्रम अंतर्गत दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन बारामती येथील शारदाबाई पवार महिला महाविद्यालय येथे १२ आणि १३ जानेवारी २०२५ रोजी यशस्वीरीत्या पार पडले….
विवा महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी लिहिलेल्या “पीपल वी नो” व “क्विक थेरपी” या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा संपन्न
विरार: विवा महाविद्यालयातील इंग्रजी विभाग आणि इंग्लिश लिटररी असोसिएशन यांच्या सहकार्याने कला शाखेतील विद्यार्थिनी नवोदित लेखिका साक्षी पांडिया आणि श्राव्या यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. कु.साक्षी पंड्या आणि कु.श्रव्या या एसवायबीए वर्गातील इंग्रजी साहित्याच्या विद्यार्थिनी आहेत. साक्षी पांड्या हिचे…