विलेपार्ले येथे वृद्ध महिलेला चाकूचा धाक दाखवून लुटल्याप्रकरणी २ जणांना अटक
मुंबई: विलेपार्ले (Vileparle) येथे भर दिवसा घातलेल्या दरोड्यात, एका वृद्ध महिलेच्या घरात घुसून तिला आणि तिच्या घरकामगार महिलेला टेपने बांधून ७.८५ लाख रुपयांच्या मौल्यवान वस्तू लुटल्याप्रकरणी(Robbery) दोन संशयितांना अटक करण्यात आली. अटक केलेल्या आरोपींची नावे बाबू सिंदल (२७) आणि श्वेता…