MY ANDHERI NEWS

Your friendly community news portal

MY ANDHERI NEWS

MY ANDHERI NEWS

BMC K east ward

12 हजार रुपयांची लाच घेताना अंधेरी पालिका कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

मुंबई: मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) अधिकाऱ्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या के-पूर्व प्रभागातील (BMC K East ward)एका कर्मचाऱ्याला लाच घेताना अटक केली आहे. संदीप जोगदंडकर असे कर्मचाऱ्याचे नाव असून, तो मुंबई महापालिकेच्या के-पूर्व प्रभागतील मदतनीस आहे. एसीबीच्या म्हणण्यानुसार, तक्रारदार हा हातगाडी विकण्याचा…

2 कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अंधेरीतील महापालिका अधिकाऱ्यास अटक

अंधेरी: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) के-पूर्व प्रभागातील (k east) महापालिका अधिकारी मंदार अशोक तारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुरुवारी अंधेरी पूर्व (Andheri east) येथील जे. बी. नगरमधील बेकायदा बांधकामांवर कारवाई थांबवण्यासाठी 2 कोटी रुपयांची लाच (Bribe) मागितल्याप्रकरणी अटक केली. लाचेचा…

घरातील डेब्रीज मुंबई महापालिका नेणार मोफत

मुंबई – घरांमध्ये साधा ओटा जरी बांधला तरी निर्माण होणाऱ्या डेब्रीजचं काय करायचं हा मोठा प्रश्न असतो. मात्र मुंबई महानगरपालिकेने(BMC) हा प्रश्न सोडवला आहे. आपल्या घरातील 500 किलो पर्यंतचे डेब्रीज महापलिका मोफत घेऊन जाणार आहे. त्या करिता खास टोल फ्री…