राज्यस्तरीय करिअर संसद अधिवेशनात विवा महाविद्यालयाचा सहभाग
विरार : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा उपक्रम अंतर्गत दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन बारामती येथील शारदाबाई पवार महिला महाविद्यालय येथे १२ आणि १३ जानेवारी २०२५ रोजी यशस्वीरीत्या पार पडले….