उत्कर्ष विद्यालय, पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागात उत्साहात शिवजयंती महोत्सव साजरा
विरार : शिवजयंती निमित्त विरारच्या विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट, उत्कर्ष विद्यालय, पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागात शिव महोत्सव साजरा करण्यात आला. पारंपारिक वेशभूषेत नटून आलेल्या १५०० विद्यार्थ्यांनी शिवमय वातावरणात महाराजांना मानवंदना दिली. मुख्याध्यापिका श्रीमती भक्ती वर्तक मॅडम यांच्या मार्गदर्शना…
मालपा डोंगरीच्या जय महाराष्ट्र क्रीडा मंडळाचा गौरव
अंधेरी- दिवाळीत दिपोत्सवानिमित्त छत्रपती शिवरायांचा गडकिल्यांचा वारसा जोपासण्यासाठी व नवीन पिढीला गडकिल्यांचे महत्व समजवण्यासाठी जय महाराष्ट्र क्रिडा मंडळ, मालपा डोंगरी नं २ यांच्यावतीने नरवीर सुभेदार तानाजी मालूसरे यांना स्मरून सिंहगड या किल्याची प्रतिकृती साकारली होती. या देखाव्याची श्रीशिवराज्याभिषेकदिनोत्सव सेवा समिती,…