अंधेरीतील मुलावर वांद्रयात लैंगिक अत्याचार
अंधेरी – खार स्थित 57 वर्षीय व्यावसायिकाला वांद्रे पोलिसांनी शनिवारी एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा 11वा रोड, खार पश्चिम येथील रहिवासी आहे, तर 16 वर्षीय पीडित मुलगा अंधेरी पूर्व येथे…