तब्बल सहा वर्षांनंतर अंधेरी पोलिसांनी दाखल केला गुन्हा
मुंबई: अंधेरी स्टेशनजवळ झालेल्या हिट अँड रन अपघातात एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर साडेसहा वर्षांनी, एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या हस्तक्षेपानंतर अंधेरी पोलिसांनी(Andheri Police Station) गुन्हा दाखल केला आहे. एफआयआरनुसार, २८ जून २०१८ रोजी रात्री अंधेरी(Andheri) पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एका अज्ञात व्यक्तीचा…