वर्सोव्यात सापडला नवजात बाळाचा मृतदेह
वर्सोवा- मुंबईतील वर्सोवा(Versova) परिसरात एका अर्भकाचा(Infant) मृतदेह सापडला असून त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे, असे एका अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मुंबईच्या उपनगरातील वर्सोवा येथे पोलिसांनी कागदात गुंडाळलेल्या नवजात बालकाचा मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी…