अंधेरीतील शाळकरी मुलांना सहलीस घेऊन जाणारा बस चालक आढळला मद्यधुंद अवस्थेत
अंधेरी – मुंबईतील कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ बेस्टच्या बसने 50 हून अधिक जणांना धडक दिल्याचे (Kurla best bus accident) आणि या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अजूनही थंडावली नाही तोच मुंबईत बस चालवताना निष्काळजीपणाचे अत्यंत गंभीर प्रकरण समोर आले आहे….