साकीनाक्यात टँकरखाली झोपलेला माणूस झाला ठार
मुंबई : साकीनाका(Sakinaka) येथे शनिवारी झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उभ्या असलेल्या पाण्याच्या टँकरखाली सदर इसम झोपला होता. टँकर चालकाने गाडी सुरू केल्यानंतर झोपलेला इसम गाडीखाली आला. पोलिसांनी चालक कन्हैयालाल यादव (४३) याच्याविरुद्ध बेदरकारपणे गाडी चालवल्याबद्दल एफआयआर…