विवा महाविद्यालयात मुंबई विद्यापीठस्तरीय “उडाण” कार्यक्रम संपन्न
विरार: डिपार्टमेंट ऑफ लाईफ लाँग लर्निग अँड एक्स्टेन्शन (डीएलएलई), मुंबई विद्यापीठ आणि विवा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने “उडाण” या विद्यापीठस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला डॉ. कुणाल जाधव( प्राध्यापक, डीएलएलई, मुंबई विद्यापीठ) आणि श्री. सचिन राऊत ( सहाय्यक…
राज्यस्तरीय करिअर संसद अधिवेशनात विवा महाविद्यालयाचा सहभाग
विरार : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा उपक्रम अंतर्गत दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन बारामती येथील शारदाबाई पवार महिला महाविद्यालय येथे १२ आणि १३ जानेवारी २०२५ रोजी यशस्वीरीत्या पार पडले….
विवा महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी लिहिलेल्या “पीपल वी नो” व “क्विक थेरपी” या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा संपन्न
विरार: विवा महाविद्यालयातील इंग्रजी विभाग आणि इंग्लिश लिटररी असोसिएशन यांच्या सहकार्याने कला शाखेतील विद्यार्थिनी नवोदित लेखिका साक्षी पांडिया आणि श्राव्या यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. कु.साक्षी पंड्या आणि कु.श्रव्या या एसवायबीए वर्गातील इंग्रजी साहित्याच्या विद्यार्थिनी आहेत. साक्षी पांड्या हिचे…