अंधेरीच्या मरोळमध्ये दंगल नियंत्रण पथकाने केली कवायत
मुंबई: नागपूरमध्ये अलिकडेच झालेल्या हिंसक संघर्षांनंतर, मुंबई पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. ते सध्या हाय अलर्टवर आहेत. याचाच एक भाग म्हणून ईद(Ramzan Eid) आणि गुढी पाडवा(Gudhi Padwa) या आगामी सणांच्या आधी, एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी मरोळ मापखान नगरच्या संवेदनशील भागात मॉक…
तब्बल सहा वर्षांनंतर अंधेरी पोलिसांनी दाखल केला गुन्हा
मुंबई: अंधेरी स्टेशनजवळ झालेल्या हिट अँड रन अपघातात एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर साडेसहा वर्षांनी, एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या हस्तक्षेपानंतर अंधेरी पोलिसांनी(Andheri Police Station) गुन्हा दाखल केला आहे. एफआयआरनुसार, २८ जून २०१८ रोजी रात्री अंधेरी(Andheri) पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एका अज्ञात व्यक्तीचा…
अंधेरी पोलिसांनी मोबाईल चोर टोळीचा केला पर्दाफाश, ९.१८ लाख किमतीचे १२० फोन जप्त
अंधेरी- मोबाईल चोरीच्या आरोपाखाली अंधेरी पोलिसांनी(Andheri Police Station) तिघांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून विविध ब्रँडचे ९.१८ लाख रुपये किमतीचे १२० मोबाईल जप्त केले आहेत. प्रसाद गुरव (३१), विवेक उपाध्याय (२७) आणि रवी वाघेला (३४) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे…
वाहतूक पोलिसावर गाडी चढवणाऱ्या व्यावसायिकास अंधेरीत अटक
अंधेरी – शुक्रवारी पहाटे 1 च्या सुमारास दारूच्या नशेत असलेल्या 32 वर्षीय व्यावसायिकाने आपली एसयूव्ही एमआयडीसी(MIDC) परिसरात आणि अंधेरीतील(Andheri) गोखले पुलाजवळ(Gokhale bridge) पोलिसांच्या बॅरिकेड्समध्ये घुसवली, त्यात एक हवालदार जखमी झाला आणि दोन वाहनांचे नुकसान झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी येथे…