महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई शहरात ‘ड्राय डे’ जाहीर
मुंबई, दि. ३ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने ६ डिसेंबर २०२४ रोजी मुंबई शहर जिल्ह्यातील ठोक व किरकोळ देशी, विदेशी मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्यात येणार आहेत. राज्य उत्पादन शुल्कच्या एफ विभागाचे निरीक्षक यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व अबकारी अनुज्ञप्त्या…
अंधेरीमधील १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; दोघांना अटक
मुंबई: अंधेरी परिसरात एका १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexually abuse) केल्याप्रकरणी डीएन नगर पोलिसांनी (DN nagar police station) ५३ वर्षीय पुरुषासह दोघांना अटक केली. पीडितेला ओळखत असलेल्या आरोपीने तिची दुसऱ्या पुरुषाशी ओळख करून घेण्यापूर्वी तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर…
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी मुंबईत सुट्टी
मुंबई- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr.Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त(Mahaparinirvan Din) येत्या ६ डिसेंबर २०२४ रोजी राज्य शासनाने मुंबई शहर(Mumbai city) आणि उपनगर जिल्हा(Mumbai suburban) येथे स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय…
वाहतूक पोलिसावर गाडी चढवणाऱ्या व्यावसायिकास अंधेरीत अटक
अंधेरी – शुक्रवारी पहाटे 1 च्या सुमारास दारूच्या नशेत असलेल्या 32 वर्षीय व्यावसायिकाने आपली एसयूव्ही एमआयडीसी(MIDC) परिसरात आणि अंधेरीतील(Andheri) गोखले पुलाजवळ(Gokhale bridge) पोलिसांच्या बॅरिकेड्समध्ये घुसवली, त्यात एक हवालदार जखमी झाला आणि दोन वाहनांचे नुकसान झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी येथे…
अंधेरी विधानसभेच्या रिंगणात 12 उमेदवार, जाणून घ्या आर्थिक, शैक्षणिक, गुन्हेगारी पार्श्वभूमी
अंधेरी- 20 नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. अंधेरी विधानसभा मतदारसंघात यावेळी 12 उमेदवार आपले भविष्य आजमावत आहेत. पण खरी लढत आहे ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार व विद्यमान आमदार ऋतुजा रमेश लटके आणि…
जोगेश्वरी हॉटेल बांधकाम प्रकरणी शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांच्याविरुद्धच्या गुन्ह्यात न्यायालयाने स्वीकारला मुंबई पोलिसांचा क्लोजर रिपोर्ट
मुंबई : खासदार रवींद्र वायकर(Ravindra Waikar ), त्यांची पत्नी मनीषा आणि चार जवळच्या सहकाऱ्यांविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात मुंबई पोलिसांनी सादर केलेला क्लोजर रिपोर्ट गिरगावच्या महानगर दंडाधिकारी न्यायालयाने गुरुवारी स्वीकारला. जोगेश्वरी येथील भूखंडावर मुंबई मनपा ( BMC) सोबत केलेल्या कराराचे उल्लंघन…
शांतता कालावधीत मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या राजकीय प्रचार, प्रसारावर बंदी
मुंबई : राज्यात २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी सोमवार, दि. १८ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ६ वाजल्यापासून शांतता कालावधी सुरू होणार आहे. मतदान संपेपर्यंतच्या ४८ तासांमध्ये, लोकप्रतिनिधित्व कायदा १९५१ च्या कलम १२६ अंतर्गत मतदारांवर प्रभाव टाकणारा प्रचार आणि सार्वजनिक…