‘शब्द माझे तुझ्याचसाठी’ काव्यसंग्रह आणि ‘मयूरस्पर्श ‘ चारोळी संग्रह प्रकाशन सोहळा संपन्न
पनवेल- कवयित्री, सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी सचिन बोलके यांच्या ‘शब्द माझे तुझ्याचसाठी’ या काव्यसंग्रहाचे आणि निवेदक, गायक अभियंता कवी मयूर महादेव पालकर यांच्या ‘मयूरस्पर्श’ चारोळी संग्रहाचे अभियंता भवन, नवीन पनवेल येथे शनिवार, ९ नोव्हेंबर २०२४ रोजी ज्येष्ठ साहित्यिक व सुप्रसिद्ध गझलकार…