अंधेरी विधानसभेच्या रिंगणात 12 उमेदवार, जाणून घ्या आर्थिक, शैक्षणिक, गुन्हेगारी पार्श्वभूमी
अंधेरी- 20 नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. अंधेरी विधानसभा मतदारसंघात यावेळी 12 उमेदवार आपले भविष्य आजमावत आहेत. पण खरी लढत आहे ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार व विद्यमान आमदार ऋतुजा रमेश लटके आणि…
शांतता कालावधीत मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या राजकीय प्रचार, प्रसारावर बंदी
मुंबई : राज्यात २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी सोमवार, दि. १८ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ६ वाजल्यापासून शांतता कालावधी सुरू होणार आहे. मतदान संपेपर्यंतच्या ४८ तासांमध्ये, लोकप्रतिनिधित्व कायदा १९५१ च्या कलम १२६ अंतर्गत मतदारांवर प्रभाव टाकणारा प्रचार आणि सार्वजनिक…