MY ANDHERI NEWS

Your friendly community news portal

MY ANDHERI NEWS

MY ANDHERI NEWS

fraud

बनावट ड्रायव्हिंग लायसन्स घोटाळ्यानंतर, अंधेरी आरटीओमध्ये आणखी एक घोटाळा

मुंबई: राज्य परिवहन विभाग अंधेरी प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ)(Andheri RTO) आणखी एका घोटाळ्याची चौकशी करत आहे, ज्यामध्ये निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी कसून तपासणी न करता वाहनांना उत्तम स्थितीत असल्याची प्रमाणपत्रे दिल्याचा संशय आहे. हा गैरव्यवहार २०२३ ते २०२४ दरम्यान घडला होता,…

अंधेरीतील एका कुटुंबाची सव्वा कोटी रुपयांना फसवणूक

मुंबई: अंधेरीतील(Andheri) एक कुटुंब एका मोठ्या गुंतवणूक घोटाळ्याला बळी पडली. उच्च व्याज परताव्याच्या आमिषामुळे त्यांना १.२५ कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले. एमआयडीसी पोलिसांनी(MIDC Police station) आर्थिक फसवणूकीच्या(Financial fraud) आरोपाखाली रोहन शिंदे, हेमाली शिंदे आणि सुदीप शिंदे या तिघांविरुद्ध गुन्हा (Crime)…

पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून जोगेश्वरीतील व्यापाऱ्याची लूट

जोगेश्वरी – एका गुंतवणुकीच्या योजनेतून उच्च परतावा देण्याचे आमिष दाखवून व्यापारी इशाक हुनमिया सय्यद यांची ८५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी(financial fraud) मुंबईतील अन्वर अली हसन मच्छीवाला यास अटक करण्यात आली आहे. मच्छीवालाचे सहकारी सध्या फरार असून पोलिसांनी फसवणूक आणि विश्वासघाताचा…

अंधेरीतील पुनर्विकास प्रकल्पात बिल्डर कडून राहिवाशांची 55 कोटी रुपयांची फसवणूक

मुंबई: मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) एका विकासकावर पुनर्विकसित होत असलेल्या इमारतीतील रहिवाशांची त्यांच्या संमतीशिवाय फ्लॅट विकून त्यांची ५५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी (Mumbai Police) बुधवारी सांगितले. पीटीआयच्या वृत्तानुसार, अमरजित शुक्ला आणि…