सेंटर ऑफ एक्सलन्सने ‘विवा’ सन्मानित
पालघर : विरार येथील विवा महाविद्यालयाला २०२४ या वर्षांकरिता “सेंटर ऑफ एक्सलन्स”, राज्यस्तरीय ५ व्या क्रमांकाचे “उत्कृष्ट महाविद्यालय” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने…
विवा “एक्सप्रेशन स्पुकी व्हिजन”चा धमाका, स्पर्धेत अग्रेसर ठरल्या जाहिराती
विरार: आपल्या सर्वांच्या दिवसाची सुरुवात आणि शेवट जाहिरातीने होत असते. आपण दिवसभर वेगवेगळ्या ब्रँडच्या घोळक्यात फिरत असतो. जाहिराती, माध्यमे व ब्रँड्स यांच्या शिवाय मानवी जीवन अपूर्ण आहे असे म्हणायला हरकत नाही. जाहिरातीच्या माध्यमातून आपण उत्पादनाची खरेदी – विक्री करत असतो….
विवा महाविद्यालयात मुंबई विद्यापीठस्तरीय “उडाण” कार्यक्रम संपन्न
विरार: डिपार्टमेंट ऑफ लाईफ लाँग लर्निग अँड एक्स्टेन्शन (डीएलएलई), मुंबई विद्यापीठ आणि विवा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने “उडाण” या विद्यापीठस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला डॉ. कुणाल जाधव( प्राध्यापक, डीएलएलई, मुंबई विद्यापीठ) आणि श्री. सचिन राऊत ( सहाय्यक…
राज्यस्तरीय करिअर संसद अधिवेशनात विवा महाविद्यालयाचा सहभाग
विरार : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा उपक्रम अंतर्गत दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन बारामती येथील शारदाबाई पवार महिला महाविद्यालय येथे १२ आणि १३ जानेवारी २०२५ रोजी यशस्वीरीत्या पार पडले….
विवा महाविद्यालयात विभागीय आविष्कार आंतर-महाविद्यालयीन संशोधन अधिवेशन संपन्न
विरार : विवा कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात(Viva College) आंतर महाविद्यालयीन आविष्कार संशोधन अधिवेशन २०२४-२५, झोन ६, जिल्हा पालघर (Palghar) व विद्यार्थी विकास विभाग, मुंबई विद्यापीठ (University of Mumbai) यांच्या सहकार्याने एकदिवसीय संशोधन अधिवेशन आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी जीवन…